नाचणाऱ्याने नाचत राहवे
गाणाऱ्याने गात राहवे
बोलणाऱ्याने बोलत राहावे
ऐकणाऱ्याने ऐकवत राहावे
चालण्याचे चालत रहावे
थांबनाऱ्याने थांब राहावे
थांबता थांबत आयुष्यात एकदा पहावे
पाहता पाहता थोड गावकडे पाहावे
गावाकडे पाहता पाहता , जग जिंकण्याकडे पहावे
जगाकडे पाहता पाहता , निसर्गच्या नियमांकडे पहावे
निसर्ग कडे पाहता पाहता , निसर्ग सारखे जगावे
****
Leave a Reply